मुंबई - बाजारात नवीन कंदील आले आहेत. पण पूर्वीच्या काळात घर सजवण्यासाठीच्या वस्तू घरीच बनवल्या जायच्या. त्यामुळे त्या जास्त काळ टिकून राहायच्या. तुम्ही बाजारातून वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स वापरून बनवलेले, प्लास्टिकचे आकाश कंदील घेण्याचा विचार करत असाल तर असे आकाश कंदील घेण्यापेक्षा तुम्ही घरीच कंदील बनवू शकता.