मुंबईतील खेतवाडी परिसरात शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत एक महिला नऊ महिन्याचं बाळ बसखाली सापडलं. या अपघातात महिलेल्या हातात असलेल्या नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.