TRENDING:

रक्ताची नातीच जीवावर उठली, प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या नवऱ्यावर चाकू हल्ला; कारण धक्कादायक

Last Updated:
actress Husband Knife Attack : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी तिची रक्ताचीच नाती आहेत. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
advertisement
1/10
रक्ताची नातीच जीवावर उठली, प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या नवऱ्यावर चाकू हल्ला
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला चाकूने वार करण्यात आलेत. अभिनेत्रीचा नवरा सध्या रुग्णलायत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्री आणि तिची मुलगी तसंच कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहे. पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
advertisement
2/10
अभिनेत्रीच्या नवऱ्यावर बाहेरच्या कोणी नाही तर घरातील व्यक्तींनीच हल्ला केल्याचं उघड झालं आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. नेमकं काय झालं आहे पाहूयात. 
advertisement
3/10
अभिनेत्रीच्या नवऱ्यावर बाहेरच्या कोणी नाही तर घरातील व्यक्तींनीच हल्ला केल्याचं उघड झालं आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. नेमकं काय झालं आहे पाहूयात. 
advertisement
4/10
अभिनेत्री काव्या गौडाचा पती सोमशेखरवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर झालेल्या जखमी या गंभीर आहेत पण जीवघेण्या नाहीत. तो धोक्यातून बाहेर आळा आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
advertisement
5/10
संयुक्त कुटुंबात आधीपासून खूप ताण तणाव होते. घरगुती समस्या आणि काव्या- सोमशेखरच्या तरुण मुलीच्या काळजीमुळे हा तणाव वाढला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. वाद आणि हाणामारीत सोमशेखरचा भाऊ, कुटुंबातील अनेक सदस्य आणि इतर नातेवाईकांचा समावेश होता.
advertisement
6/10
या घटनेनंतर काव्या गौडाची बहीण भव्या गौडा हिने दोघांच्या वतीने राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
advertisement
7/10
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की दुसऱ्या पक्षाने उलट तक्रारी दाखल केली आहे. पोलिसांनी  घरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत तसंत सगळ्यांचे दबाब नोंदवले आहेत.
advertisement
8/10
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काव्या गौडाने सांगितलं की, हे भांडण गैरसमज आणि खोट्या आरोपांमुळे झाला होतं. जेव्हा सत्य सांगण्यात आलं तेव्हा वाद झाला आणि धमक्या देण्यात आल्या. 
advertisement
9/10
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काव्या गौडाने सांगितलं की, हे भांडण गैरसमज आणि खोट्या आरोपांमुळे झाला होतं. जेव्हा सत्य सांगण्यात आलं तेव्हा वाद झाला आणि धमक्या देण्यात आल्या. 
advertisement
10/10
अभिनेत्री काव्या गौडा हिच्याबद्दल सांगायचं झाल्यास ती लोकप्रिय कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने 'राधा रमणा' आणि 'गांधारी' सारख्या शोमध्ये काम केलं आहे. 2021 मध्ये तिनं बेंगळुरूतील व्यावसायिक सोमशेखरशी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रक्ताची नातीच जीवावर उठली, प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या नवऱ्यावर चाकू हल्ला; कारण धक्कादायक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल