TRENDING:

Video: धावत्या ट्रेन खाली आला व्यक्ती, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

Last Updated: Mar 17, 2026, 17:33 IST

Mumbai Local News: भायखळा आणि चिंचपोकळी दरम्यान लोकल ट्रेन वाहतूक विस्कळीत झाली असून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या गाड्या गेल्या अर्ध्या तासापासून थांबून आहेत. बदलापूर ते सीएसएमटी धावणाऱ्या एका लोकलखाली रूळ ओलांडणारी व्यक्ती आल्याने ही घटना घडली. त्या व्यक्तीला ट्रेनखालून बाहेर काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे सेवा तात्पुरती थांबवण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. या घटनेमुळे एकूण चार लोकल गाड्या रखडल्या आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: धावत्या ट्रेन खाली आला व्यक्ती, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल