TRENDING:

MUMBAI:प्रवाशांसाठी मोठी बातमी : मोनोरेल सेवा आजपासून बंद!

Last Updated : मुंबई
MUMBAI : गेले काही दिवस मुंबईची मोनोरेल सेवा ही तांत्रिक बिघाडामुळे चर्चेत येत आहे तर या संदर्भात एम .एम.आर.डी.ए. एक मोठा निर्णय घेतला असून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद होऊन तांत्रिक सुधारणा होणार आहेत . जेणेकरून आत्ता काही दिवस प्रवाश्यांची गैरसोय होणार असली तरी काही दिवसनानंतर प्रवाश्यांना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे .
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
MUMBAI:प्रवाशांसाठी मोठी बातमी : मोनोरेल सेवा आजपासून बंद!
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल