TRENDING:

General Knowledge : जगातला सर्वात जुना जीव, जो आजही जिवंत, वय आणि नाव ऐकून थक्क व्हाल

Last Updated:
आता सर्वात जुना प्राणी म्हटला तर तुमच्या मनात येईल डानासोर, पण डानासोर तर आता लुप्त झाले आहेत. मग आता असा प्राणी कोणतो जो खुप आधीपासून या पृथ्वीवर आहे? विचार करुन करुन डोक गरगरलं असेल ना?
advertisement
1/8
GK : जगातला सर्वात जुना जीव, जो आजही जिवंत, वय आणि नाव ऐकून थक्क व्हाल
स्पर्धा परीक्षा असो, MPSC ची तयारी असो किंवा IQ टेस्ट अशा ठिकाणी नेहमीच जगातील वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल, त्यांचे आयुष्य, वैशिष्ट्यं आणि निसर्गातील त्यांचं स्थान याबद्दल प्रश्न विचारले जातात. अनेकदा या प्रश्नांची उत्तरं इतकी अनोखी असतात की वाचून कुणीही थक्क होतो.
advertisement
2/8
असाच एक प्रश्न म्हणजे जगातील सर्वात जास्त जगणारा किंवा सगळ्यात जुना प्राणी कोणता?
advertisement
3/8
आता सर्वात जुना प्राणी म्हटला तर तुमच्या मनात येईल डानासोर, पण डानासोर तर आता लुप्त झाले आहेत. मग आता असा प्राणी कोणतो जो खुप आधीपासून या पृथ्वीवर आहे? विचार करुन करुन डोक गरगरलं असेल ना?
advertisement
4/8
वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, याचं उत्तर आहे ग्रीनलँड शार्क (Greenland Shark). याला गुर्री शार्क किंवा ग्रे शार्क असंही म्हटलं जातं
advertisement
5/8
हे शार्क आर्क्टिक महासागरात आढळतx आणि त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य. संशोधकांच्या मते, ग्रीनलँड शार्क तब्बल 500 वर्षांपर्यंत जगू शकते. म्हणजेच, हे शार्क मानवजातीतील अनेक पिढ्यांना मागे टाकते.
advertisement
6/8
त्यांच्या डोळ्यांच्या अभ्यासातून हे वय ठरवलं गेलं आहे आण ते पृथ्वीवरील सर्वात दीर्घायुषी कशेरुकी प्राणी (vertebrate) मानला जातो.
advertisement
7/8
ग्रीनलँड शार्कचं शरीर हळूहळू वाढतं आणि तो अत्यंत संथ गतीने हालचाल करतो. या शार्कचं सरासरी आयुष्य 400० वर्षांहून अधिक असल्याचं मानलं जातं, मात्र काही नमुने 500 वर्षांपर्यंत जिवंत असल्याचं वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे.
advertisement
8/8
ही शार्क प्रामुख्याने आर्क्टिक आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या अतिशीत पाण्यात आढळते. तिच्या दीर्घायुष्याचं कारण म्हणजे तिचा संथ चयापचय (metabolism) आणि कमी उर्जेचा वापर.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : जगातला सर्वात जुना जीव, जो आजही जिवंत, वय आणि नाव ऐकून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल