GK : असं कोणतं फळ आहे जे विमानत नेण्यासाठी बंदी आहे? क्वचितच कोणाला माहित असेल त्याचं नाव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्रवास, विज्ञान, भूगोल किंवा दैनंदिन जीवनाशी संबंधित असे प्रश्न आपलं ज्ञान तपासतात आणि त्यातून आपली विचारशक्तीही दिसून येते.
advertisement
1/8

स्पर्धा परीक्षा असो की एमपीएससी (MPSC) किंवा आयक्यू टेस्ट (IQ Test), अशा परीक्षांमध्ये अनेकदा सामान्य ज्ञानाचे अनपेक्षित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न दिसायला साधे असले तरी त्यांच्या मागे मोठं वैज्ञानिक कारण लपलेलं असतं.
advertisement
2/8
प्रवास, विज्ञान, भूगोल किंवा दैनंदिन जीवनाशी संबंधित असे प्रश्न आपलं ज्ञान तपासतात आणि त्यातून आपली विचारशक्तीही दिसून येते.
advertisement
3/8
असाच एक प्रश्न म्हणजे “कोणतं फळ हवाई प्रवासात नेण्यास मनाई आहे?”
advertisement
4/8
सामान्यपणे आपल्याला वाटतं की हवाई प्रवासात फळं नेण्यावर काहीच अडथळा नसेल. पण प्रत्यक्षात काही फळं सुरक्षेच्या कारणामुळे एअरलाईन्सकडून बंदी घालण्यात आली आहेत.
advertisement
5/8
हे फळ आहे नारळ, ते आपल्याला पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी किंवा प्रसादासाठी वापरात येतो. पण विमानप्रवासात मात्र हे फळ धोकादायक ठरू शकतं.
advertisement
6/8
आता तुम्हाला प्रश्न पडेल असं का? कारण नारळाच्या आत पाणी आणि नैसर्गिक गॅस असतात. जेव्हा विमान उंचावर जातं, तेव्हा हवेचा दाब (Air Pressure) बदलतो. अशा वेळी नारळ फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे तो इतर प्रवाशांसाठीही धोकादायक ठरू शकतो.
advertisement
7/8
आंतरराष्ट्रीय प्रवासात (International Flights) नारळ नेण्यास सक्त मनाई असते. काही देशांत सुरक्षेच्या नियमांनुसार, नारळ चेक-इन बॅगेजमध्येही परवानगी दिला जात नाही. कारण त्याचा स्फोट झाल्यास बॅगेजमधील वस्तूंचे नुकसान होऊ शकते आणि विमान सुरक्षा व्यवस्थेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
8/8
म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, आणि तुम्हाला वाटलं की "प्रसादासाठी किंवा घरासाठी नारळ घेऊन जावं," तर ते विसरून जा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
GK : असं कोणतं फळ आहे जे विमानत नेण्यासाठी बंदी आहे? क्वचितच कोणाला माहित असेल त्याचं नाव