
मुंबई : धातूंमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते ज्याच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतात त्यावर परिणाम करतात. चांदीचा धातू देखील विजेचा वाहक आहे. चांदीचे मानवी शरीरावर सकारात्मक फायदे (Silver Benefits In Marathi) आहेत. चांदीच्या धातु मध्ये एक चमकदार चमक, एक फॅशनेबल देखावा आहे.
Last Updated: November 06, 2025, 19:52 ISTमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ऐन संध्याकाळच्या वेळी मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हातोनात हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावर प्रचंड अशी गर्दी झाली होती. मध्य रेल्वेवर गारेगार प्रवास देणाऱ्या AC लोकलमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे लोकलचे दारही बंद झाले नाही. त्यामुळे दारात लटकून प्रवाशांनी प्रवास केला.
Last Updated: November 06, 2025, 21:35 ISTमुंबई: सध्याच्या काळात आपण 'डिप्रेशन' हा शब्द अनेकदा ऐकतो. भारतासारख्या देशात नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनबाबत वारंवार बोललं जातं. एका अहवालानुसार 13 ते 15 वयोगटातील मुलं-मुलीही हा शब्द वापरताना दिसतात. जगभर पसरलेल्या तरुणाईमधील ’डिप्रेशन’ या समस्येला समजून कसं घ्यायचं? आणि जर खरचं एखादा व्यक्ती या समस्येतून जात असेल तर हे कशा पद्धतीनं हाताळायचं? याबाबत पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांनी माहिती दिलीय.
Last Updated: November 06, 2025, 20:28 ISTपुणे : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. शर्यतीत धावणाऱ्या बैलाची पोटच्या लेकराप्रमाणे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. पण अनेकांना प्रश्न पडतो की शर्यतीत धावणाऱ्या या बैलांचा खुराक तरी नेमका कसा असतो. तर याच विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 06, 2025, 20:15 ISTकोल्हापूर : सध्याच्या वाढत्या उन्हासोबतच त्यापासून बचाव करण्यासाठी पंखा, कुलरसह एसीचा वापर देखील वाढू लागला आहे. बरेच जण तर दिवसा ऑफिसमध्ये आणि रात्री बेडरूममध्ये सतत एसीच्या वातावरणात राहत असतात. मात्र एसीचा अतिवापर हा आरोग्यावर दुष्परिणाम करणाराच असतो. विविध समस्यांना या एसीच्या अतिवापरामुळे सामोरे जावे लागते असे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिनाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. अनिता परितेकर सांगतात. डॉ. परीतेकर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील मेडीसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.
Last Updated: November 06, 2025, 19:30 IST