पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरू झाले आहेत. मोदी आज 75 हजार आरोग्य शिबिरांना सुरूवात करणार असून भाजपकडून सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत रक्तदान, स्वच्छता आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.