
देशभरात सध्या गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी टंचाईमुळे गोंधळ उडाला आहे. अशा वेळी तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न असेल की, आता आलेल्या जहाजातून नेमका किती टन LPG भारतात आणला आहे? तसेच, युद्धभूमीतून ही भारतीय जहाजं नेमकी कशी सुखरूप बाहेर पडली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडीओत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत. 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही जहाजं किती टन इंधन घेऊन येत आहेत? इराण-अमेरिका संघर्षात अडकलेल्या 'जग लाडकी' या जहाजाचं नेमकं काय झालं? आणि भारतीय नौदलाने समुद्रात कोणतं सुरक्षा कवच तयार केलं आहे? महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.