अबुजा, नायजेरिया येथे अनोखे स्वागत…पंतप्रधानांना अबुजाची ‘की टू द सिटी’ भेट दिली. ही चावी नायजेरियातील जनतेने पंतप्रधानांवर दिलेला विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी समुदायाने पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांसमोर पारंपरिक लावणी नृत्य सादर करण्यात आले. पंतप्रधानांच्या फोटोसह माउंट किलीमांजारो चढणाऱ्या तरुणानेही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.