TRENDING:

Gajarache Gharge Recipe : हिवाळ्यात बनवा पौष्टिक गाजराचे घारगे,10 दिवस टिकेल, रेसिपीचा संपूर्ण Video

पुणे

पुणे: सध्या बाजारात गाजराची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. आज आपण गाजरापासून एक पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. जो सुमारे 8 ते 10 दिवस टिकेल. हा पदार्थ आहे गाजराचे घारगे. गाजराचे घारगे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे चला तर मग जाणून घेऊया.

Last Updated: December 16, 2025, 19:03 IST
Advertisement

Success Story : नोकरीत मन रमले नाही, 2 मैत्रिणींने सुरू केला स्ट्रीट फूड व्यवसाय, एकदा कमाई पाहाच

Success Story

नाशिक : दोन उच्चशिक्षित तरुणींनी नोकरीतील मर्यादित गरजांच्या पूर्तीला नकार देत, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नाशिकमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीत फक्त गरजा भागतात, पण आम्हाला स्वप्नसुद्धा पूर्ण करायची आहेत, या निर्धाराने त्या आज महिन्याकाठी सुमारे 70 हजार रुपयांची बक्कळ कमाई करत आहेत. अश्विनी आणि भूमी नावाच्या या मैत्रिणींचा उद्योजिका बनण्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: December 16, 2025, 19:34 IST

बिबट्या शेतातही फिरणार नाही, स्वस्तात मस्त अशी झटका मशीन, असं करते काम! VIDEO

पुणे

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकार या घटनांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिक काही ठिकाणी झटका मशीन वापरत आहेत. पुण्यातील किसान कृषी प्रदर्शनात ही झटका मशीन पाहायला मिळाली. प्रदर्शनात सोलर झटका मशीन मांडणाऱ्या स्वप्नाली यांनी ही मशीन कशी काम करते ? याविषयी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

Last Updated: December 16, 2025, 18:35 IST
Advertisement

Pneumonia Symptoms: सावधान! सर्दी-खोकला अंगावर काढू नका!, हवा बिघडली, 'वॉकिंग न्यूमोनिया'चं संकट वाढलं?

वाढती थंडी आणि वाढणाऱ्या विविध आजार कालांतराने दुर्लक्ष केलं जात.वातावरण बदलामुळे साहजिकच थंडी ताप आणि सर्दी होते. जास्तवेळ अंगावरच आजार न मारता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच लक्षणे जाणून घ्या, बऱ्याच शहरांत हवेची गुणवत्ता खालावली - असून लोकांत विविध आजार उद्भवताना दिसत आहेत.

Last Updated: December 16, 2025, 18:10 IST

जास्त मटण, चिकन खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? हिवाळ्यात काय टाळलं पाहिजे?

पुणे: गेल्या काही वर्षांपासून शहरांतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मूळव्याध, फिशर, भगंदर आणि बद्धकोष्ठता ही नावं जरी जुनी वाटतं असली तरी या समस्या वाढताना पाहिला मिळत आहेत. बदलती जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धती आणि ताणतणावपूर्ण दिनचर्येमुळे हे आजार सर्वसाधारण होत चालले आहेत. फॅमिली फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, योग्य काळजी घेतली तर हे आजार सहजपणे टाळता येऊ शकतात, मात्र दुर्लक्ष केल्यास गंभीर त्रास उद्भवू शकतो.

Last Updated: December 16, 2025, 17:25 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Gajarache Gharge Recipe : हिवाळ्यात बनवा पौष्टिक गाजराचे घारगे,10 दिवस टिकेल, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल