
असा जोडधंदा म्हणून आपल्याकडे कुक्कुटपालन केले जात असे. मात्र अलिकडे मुख्य व्यवसाय म्हणून "पोल्ट्री फार्मिंग"कडे पाहिले जाते. इतर व्यवसायांच्या तुलनेत कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून अनेकजण पोल्ट्री फार्मिंगकडे वळतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर टाकणारा हा व्यवसाय आधुनिक पद्धतीच्या वापराने अधिक फायदेशीर ठरतो आहे.
Last Updated: November 19, 2025, 15:43 ISTसोलापूर: सध्या बहुतांश तरुणांचा कल शिक्षण घेऊन एखादी नोकरी शोधण्याकडे असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात बारावी विज्ञात शाखेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतकरी कुटुंबातील गौरव शिंगाडे यानं शिक्षण घेत शेती सुरू केलीये. पाऊण एकर शेतात झेंडूची शेती केली असून त्यानं यातून एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.
Last Updated: November 19, 2025, 18:06 ISTसोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा 29 वर्षे तरुण राहुल घागरे यांनी तीन महिन्यापूर्वी तीन एकर मध्ये गुलछडीची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पहिल्यांदाच लागवड केलेल्या गुडछडीपासून तीन वर्ष उत्पन्न राहुल घागरे यांना मिळणार असून वर्षाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न राहुल घागरे गुलछडी विक्रीतून घेत आहे. या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी राहुल घागरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 19, 2025, 17:27 ISTठाणे : नॉनव्हेज प्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीने मटण, चिकन, मासे खाण्याची सवय असते. परंतु काहींना मटणामध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी किंवा सुका मटण, लाल मटण सहज बनवतो. परंतु आपल्याला हवी असलेली चव आणि मसालेदार मटण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीत घरीच बनवू शकतो. झणझणीत आगरी मटण हा एक महाराष्ट्रातील, विशेषतः किनारपट्टीवरील, मसालेदार आणि चविष्ट मटण रस्सा आहे
Last Updated: November 19, 2025, 16:59 ISTमुंबई: लग्नाचा सीझन सुरू झाला आहे आणि अनेकांची लग्नाची तयारी आता जोरात सुरू आहे. लग्नाच्या दोन- चार दिवस आधी अनेकजण फेशियल, स्किन ट्रीटमेंट किंवा नवे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतात. पण ब्युटीशियन सोनाली सोनी सांगतात की चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणायचा असेल तर शेवटच्या क्षणी केलेली तयारी फार उपयोगाची ठरत नाही. चेहऱ्याची काळजी किमान तीन ते चार महिने आधीपासून सुरू करणे आवश्यक आहे.
Last Updated: November 19, 2025, 16:34 ISTमुंबई : अनेक जण नोकरीकरत व्यवस्याला प्राधान्य देत आहेत. प्रभादेवीमधील अपूर्वा आणि अक्षय यांना कॉर्पोरेट नोकरी करत असतानाच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि यातूनच मस्त खाऊ तृप्त राहू या फूड कार्टचा प्रारंभ झाला. दोन वर्षांपूर्वी केलेला विचार आज अस्तित्वात उतरला आहे. अपूर्वा सांगतात, आम्ही दोघेही फूड प्रेमी आहोत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्स टेस्ट करायला आवडतात आणि हाच अनुभव आमच्या फूड व्यवसायाला चालना देत आहे.
Last Updated: November 19, 2025, 15:58 IST