TRENDING:

IPL 2026 : कोहलीसोबत वर्ल्डकप खेळला, रोहित बरोबर आयपीएल, मुंबई इंडियन्सचा खेळाडू अचानक गायब,आता कुठे आहे?

Last Updated:
तुम्हाला माहिती आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी एक काळ गाजवला होता, पण आता ते कुठे आहेत, हे कुणालाच माहिती नाही. याच खेळाडूबद्दल जाणून घेऊयात.
advertisement
1/8
कोहलीसोबत वर्ल्डकप खेळला, रोहित बरोबर आयपीएल, मुंबई इंडियन्सचा खेळाडू अचानक गायब,आता कुठे आहे?
आयपीएलच्या 19 व्या सीझनला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या लीगची सर्वानाच उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
दरम्यान तुम्हाला माहिती आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी एक काळ गाजवला होता, पण आता ते कुठे आहेत, हे कुणालाच माहिती नाही. याच खेळाडूबद्दल जाणून घेऊयात.
advertisement
3/8
या खेळैाडूला आयपीएलमध्ये लेफ्ट हॅडेड धोनी म्हटले जायचे.तसेच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चार हंगाम खेळला आहे. त्यामुळे इतका प्रतिभावंत खेळाडू एकाकी गेला कुठे? असा प्रश्न चाहत्यांन पडला आहे.
advertisement
4/8
पहिल्यांदा या खेळाडूच नाव जाणून घेऊयात. या खेळाडूचे नाव सौरभ तिवारी आहे.सौरभ तिवारीचे विराट कोहलीसोबत खास कनेक्शन आहे.कारण सौरभ तिवारी आणि विराट कोहलीने 2008 चा अंडर 19 वर्ल्ड कप एकत्र खेळला होतो.
advertisement
5/8
आयपीएलमधला त्याचा डेब्यू हा मुंबई इंडियन्स संघात झाला होता. त्याने सलग दोन वर्ष 2008 आणि 2010 या हंगामात मुंबईकडून खेळला. 2010 मध्ये त्याने 419 धावा केल्या होत्या.
advertisement
6/8
त्यानंतर तो मुंबई इंडियन्समधून रॉयल चॅलेजर्स बंगळुरूमध्ये गेला. या फ्रेजायजीमध्ये तो 2011 ते 2013 दरम्यान खेळला.त्यानंतर 2015 दिल्ली टीममध्ये तर 2016 ला रायझिंग पुणे सुपर जाएटसकडून खेळला.
advertisement
7/8
दरम्यान यानंतर पुन्हा 2017 ते 2021 या चार वर्षात पुन्हा मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला.असा त्याचा आयपीएलमधला प्रवास होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण 93 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 1494 धावा केल्या होत्या.
advertisement
8/8
शेवटी 2024 ला त्याने क्रिकेटमधून सन्यास घेतला. आता तो झारखड क्रिकेट असोसिएशनचा सचिव आहे. मध्यंतरी विराट कोहली झारखंडच्या मैदानावर खेळायला आला असताना सौरभ तिवारी त्याला घ्यायला एअरपोर्टवर गेला होता. या दरम्यानचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : कोहलीसोबत वर्ल्डकप खेळला, रोहित बरोबर आयपीएल, मुंबई इंडियन्सचा खेळाडू अचानक गायब,आता कुठे आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल