सोलापूर - दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा जल्लोष ठरलेला पण या एका घटनेने संपूर्ण चिंचणी गाव हादरून गेलं आणि तेव्हापासून या गावात फटाके न फोडता दिवाळी साजरा केली जाते.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात जेमतेम 65 कुटुंबातील 380 लोकसंख्या असलेल्या गावात फटाके न फोडता दिवाळी साजरा केली जाते. पाहूया फटाके न फोडून दिवाळी साजरा करणारा चिंचणी या गावाचं विशेष वृत्तांत.