
भिन्न संस्कृतीचं शहर असलेल्या सोलापूरमधील खाद्य संस्कृतीमध्येही विविधता आहे. सोलापूरमधील अनेक पदार्थ राज्यात फेमस आहेत. मटण खारीबोटी हासोलापुरी पदार्थही नॉनव्हेजप्रेमींमध्ये चांगलाच फेमस आहे. ही डिश कशी बनते ते पाहूया
Last Updated: December 08, 2025, 16:25 ISTआपल्या श्वानांना स्वच्छ ठेवावे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी बाजारामध्ये महागडे शाम्पू आणि साबण हे उपलब्ध आहेत. हे प्रॉडक्ट बाजारामध्ये महाग भेटतात आणि ते प्रत्येकाला घेणे परवडत नाहीत. यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील श्वानतज्ञ डॉक्टर डॉ.अनिल दाभेकर उपाय सांगितले आहेत.
Last Updated: December 08, 2025, 14:53 ISTपुणे : ऊसतोड कामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे याचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे. बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शंकरचं कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 08, 2025, 14:10 ISTपुणे: पिंपरी-चिंचवडमधील नेहरू नगर परिसरातील H.A. Corner गार्डन याठिकाणी विविध राज्यांतील वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मिरी स्पेशल शालींचे स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहे.याठिकाणी असणारी तब्बल 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची शाल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही शाली पाहण्यासाठी पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या काश्मिरी शालींबाबत माहिती समीर यांनी लोकल 18 ला दिली आहे.
Last Updated: December 08, 2025, 13:43 ISTमुंबई: रोज सकाळी नाश्त्याला पोहे आणि उप्पीट खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. दिवसभराची ऊर्जा याच सकाळच्या नाश्त्यातूनच मिळते. त्यामुळे झटपट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असलेल्या गृहिणींसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता ज्वारीच्या पिठाचे चवदार आणि हेल्दी आप्पे अवघ्या काही मिनिटांत तयार करता येणार आहेत. मुंबईतील गृहिणी वैशाली कांबळे यांनी ही सोपी रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: December 08, 2025, 12:58 IST