पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून टीम इंडियाचं कौतुक केलं.