TRENDING:

जंगलात घर, सिक्युरिटी गार्डची नोकरी; कहाणी इतिहास घडवणाऱ्या बॉलरची

Last Updated : स्पोर्ट्स
शमार जोसेफ हे नाव आज अनेक क्रिकेटचाहत्यांच्या कानावर पडलं असेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या जोसेफनं आज वेस्ट इंडिजसाठी कसोटी पदार्पण केलं. आणि पहिल्याच बॉलवर थेट स्टिव्ह स्मिथची विकेट घेऊन इतिहास घडवला. कोण आहे हा जोसेफ? काय आहे त्याची कहाणी? पाहूयात
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जंगलात घर, सिक्युरिटी गार्डची नोकरी; कहाणी इतिहास घडवणाऱ्या बॉलरची
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल