TRENDING:

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरफराज खान खेळणार? की पाटीदारला संधी?

Videos
Last Updated: Feb 01, 2024, 20:09 IST

विशाखापट्टणममध्ये भारत आणि इंग्लंड संघात दुसरी कसोटी होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात सरफराज खान आणि रजत पाटीदार या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण अंतिम अकरात सरफराजला संधी मिळणार की पाटीदारला? याचीच उत्सुकता आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरफराज खान खेळणार? की पाटीदारला संधी?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल