यंदाच्या IPL सीझनआधी RCB ने एक मोठा निर्णय घेतलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) हे टीमचं नाव आता बदलणार आहे. आता विराटची (Virat Kohli) ही टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (Royal Challengers Bangaluru) या नावानं ओळखली जाईल. मंगळवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) पार पडलेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.