ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 क्रिकेट संघ भारताला हरवून वर्ल्ड चॅम्पियन ठरला. यंदाच्या मोसमात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, वर्ल्ड कप आणि आता अंडर नाईन्टिन वर्ल्ड कप अशी विश्वविजयाची हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडते की वर्ल्ड कपमध्ये कांगारुच नेहमी का जिंकतात?