पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेची सांगता झाली आहे. भारतीय खेळाडूंनी देशाची मान उंचावली आहे. भारतीय खेळाडूंनी एकूण 29 पदकं जिंकली असून, त्यापैकी सात सुवर्णपदकं आहेत. या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संवाद साधला आहे. खेळाडूंशी केलेल्या संवादाचा सविस्तर व्हिडीओ हा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.