TRENDING:

अन्नाच्या शोधात हत्ती थेट घरात; काळजाचा ठोका चुकवणारा Video

Last Updated: Apr 08, 2026, 13:39 IST

सिंधुदुर्ग आणि गोव्यात वास्तव्यास असलेल्या ओंकार हत्तीचा आता मानवी वस्तीत वावर वाढला आहे. ओंकार बिनधास्त पणे पाळीव प्राण्यांसारखा माणसाच्या जवळ येऊ लागला आहे. नुकताच हा हत्ती दोडामार्ग व गोवा सिमेवर असलेल्या एका गावात दिसून आला. ओंकार अन्नाच्या शोधात चक्क एका घराच्या पडवीत शिरलेला पाहायला मिळाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/राज्य/
अन्नाच्या शोधात हत्ती थेट घरात; काळजाचा ठोका चुकवणारा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल