शहापूर : वैतरणा नदीच्या पाणी प्रवाहात वाढ झाल्यानं नदी ओलांडताना एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. दापूर इथं वैतरणा नदीतून एक व्यक्ती मुलीला खांद्यावर घेऊन पलिकडे जात होती. दरम्यान, पाय घसरून पाण्यात पडल्याने व्यक्ती वाहून गेली. तर मुलीला वाचवण्यात यश आहेत. वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध ग्रामस्थ घेत आहेत. (सुनिल घरत, प्रतिनिधी)