ब्राझीललमध्ये 37 वर्षांचा एथोस सैलॉम जो जिवंत नास्त्रेदमस म्हणून ओळखला जातो. एथोसच्या भविष्यवाणी अचूक ठरू शकतात असं सायंटिफिक रिसर्चमधून दिसून आलं. कारण त्याने केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. एलन मस्कने ट्विटर ताब्यात घेत, युरो 2024 मध्ये स्पेनचा विजय अशा भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
बापरे! भारताच्या वर आकाशात हे काय दिसलं? NASA ने दाखवलेला पृथ्वीचा Video पाहून संपूर्ण जगाला धडकी
advertisement
जिवंत नास्त्रेदमसची एलियन्सबाबतची भविष्यवाणी
लवकरच माणसांचा एलियन्सशी संपर्क होणार आहे, अशी भविष्यवाणी त्याने केली होती. गेल्या महिन्यात त्याने सांगितलं होतं की, सरकार आणि धार्मिक संस्थांना 2026 आणि 2028 दरम्यान एलियन्सच्या शोधाच्या नैतिक परिणामांचा सामना करावा लागेल. अलिकडेच डेली स्टारला त्यानं सांगितलं, 2028 साली आधुनिक जगातील लोकांनी इतर ग्रहांवरील जीवन अस्तित्वात असल्याचं स्वीकारतील. आता त्याने दावा केला आहे की, एलियन्सचा माणसांशी संपर्काबाबतचं त्याचं भाकित खरं ठरायला सुरुवात झाली आहे.
नुकतंच झालं एक संशोधन
या आठवड्याच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागाच्या तळाशी बटाट्यासारख्या गुठळ्या आढळळ्या. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीचा उदय कसा झाला याचं आव्हान दिलं आहे. शास्त्रज्ञांना आढळलं की ते संपूर्ण अंधारात आणि सजीवांच्या मदतीशिवाय ऑक्सिजन तयार करातत. लाइव्ह सायन्समधील माहितीनुसार याला डार्क ऑक्सिजन असं म्हटलं आहे.
या संशोधनाचे संशोधक अँड्र्यू स्वीटमॅन म्हणाले, ग्रहांवर एरोबिक जीवन सुरू करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती प्रकाश संश्लेषक जीवांमुळे झाली. पण समुद्रात जथं प्रकाश नाही तिथं ऑक्सिजन सापडलं आहे, त्यामुळे एरोबिक आयुष्य कुठून सुरू झालं असा प्रश्न आहे.
हे नव्या संकटाचे संकेत? समुद्रकिनार्यावरील ते दृश्य पाहून सगळे घाबरले
एथोसनं सांगितलं, 'या जीवांमध्ये ऑर्गेनलचा एक सेट असतो जो पूर्णपणे नव्या बायोलॉजिकल प्रक्रियांना नियंत्रित करतो.'
एथोसच्या एलियन्सबाबत अंदाजानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ जेसी क्रिस्टियनसेन यांनी शायनिंग सायन्सला सांगितलं की आपल्याला आपल्या स्वतःसारखा ग्रह सापडेल जिथं एलियन्स असू शकतात.