Diwali Puja Mantra: धनत्रयोदशी-दिवाळीत या शक्तिशाली मंत्रांचा करावा जप; घरावर देवी लक्ष्मीची कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dhanteras And Diwali Puja Mantra: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी मंत्र जपाला विशेष महत्त्व सांगितले आहे, कारण हा काळ शुभ ग्रह योग, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवाच्या आराधनेचा असतो. या दिवसांमध्ये केलेल्या मंत्र जपाने...
मुंबई : धनत्रयोदशी आणि दीपावलीचा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घराघरात माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि ती सर्वांना आशीर्वाद देते. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी मंत्र जपाला विशेष महत्त्व सांगितले आहे, कारण हा काळ शुभ ग्रह योग, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवाच्या आराधनेचा असतो. या दिवसांमध्ये केलेल्या मंत्र जपाने आरोग्य, धन, समृद्धी आणि कौटुंबिक सौभाग्यामध्ये वाढ होते. मंत्र जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. दिवाळी आणि धनत्रयोदशीला कोणत्या शक्तिशाली मंत्रांचा जप करावा, जाणून घेऊया.
धनत्रयोदशी मंत्र-जप -
भगवान धन्वंतरी मंत्र -
ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय श्रीमाहाविष्णवे नमः।
लक्ष्मी बीज मंत्र:
ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः।
जपमाळेने 108 वेळा जप करा.
लक्ष्मी-नारायण मंत्र
ॐ श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः।
श्री सूक्त (वैदिक मंत्र)
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्।
चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥
advertisement
लक्ष्मी गायत्री मंत्र
ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥
कुबेर धन मंत्र
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः।
कुबेर बीज मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मीकुबेराय नमः॥
श्री गणेश जी के मंत्र
advertisement
गणेश बीज मंत्र
ॐ गं गणपतये नमः॥
गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्तिः प्रचोदयात्॥
सिद्धिविनायक मंत्र
ॐ नमो सिद्धिविनायकाय सर्वकार्येषु सर्वदा॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 8:41 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali Puja Mantra: धनत्रयोदशी-दिवाळीत या शक्तिशाली मंत्रांचा करावा जप; घरावर देवी लक्ष्मीची कृपा