
मिथुन - आजचा दिवस लोकांशी बोलण्याचा आणि नवीन ओळखी करण्याचा आहे. तुमचं बोलणं लोकांना खूप आवडेल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील, त्याकडे लक्ष द्या. तब्येतीची थोडी काळजी घ्या. मन शांत ठेवण्यासाठी योगा किंवा ध्यान करा. आज मिळालेल्या वेळेचा चांगला वापर करा आणि कामात उत्साही राहा.<br />शुभ अंक: 4, शुभ रंग: नारंगी








