advertisement

सावधान! चंद्र-शनीचा 'हा' भयानक योग वाढवणार संकटं, 'या' 3 राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या युती आणि दृष्टी संबंधांमुळे विविध योग तयार होत असतात. मार्च अखेरीस आणि एप्रिल 2026 च्या सुरुवातीला चंद्र आणि शनी यांच्या स्थितीमुळे हा 'भयानक' योग निर्माण होत आहे. हा योग विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या युती आणि दृष्टी संबंधांमुळे विविध योग तयार होत असतात. मार्च अखेरीस आणि एप्रिल 2026 च्या सुरुवातीला चंद्र आणि शनी यांच्या स्थितीमुळे 'समसप्तक योग' निर्माण होत आहे. हा योग विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

2/7
जेव्हा चंद्र आणि शनी एकमेकांपासून सातव्या स्थानात असतात, तेव्हा या स्थितीला समसप्तक योग म्हणतात. या योगामुळे 'विष योगा'सारखे अशुभ परिणाम पाहायला मिळतात, ज्यामुळे मानसिक आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

3/7
समसप्तक योग म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो?: 'समसप्तक' म्हणजे एकमेकांसमोर असणे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 180 अंशाच्या कोनात किंवा सातव्या स्थानात असतात, तेव्हा हा योग तयार होतो.

4/7
सध्या शनी मीन राशीत आहे आणि चंद्र कन्या राशीत प्रवेश करत असल्याने हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. या स्थितीमुळे परस्परांवर त्यांची दृष्टी पडते, ज्याला ज्योतिषशास्त्रात 'दृष्टी संबंध' म्हणतात.

5/7
मेष - विरोधकांपासून सावध राहा: मेष राशीच्या जातकांसाठी हा योग कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करू शकतो. तुमचे विरोधक तुमच्या विरोधात कट रचण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये बोलताना काळजी घ्या. तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास जुने आजार डोके वर काढू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

6/7
सिंह - आर्थिक व्यवहार आणि फसवणूक: सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलची सुरुवात काहीशी खडतर असू शकते. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. गुंतवणुकीचे मोठे निर्णय सध्या टाळावेत. कुटुंबात वादविवाद टाळण्यासाठी शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल.

7/7
तूळ - मानसिक तणाव आणि निर्णयक्षमता: तूळ राशीच्या जातकांना या योगामुळे विनाकारण भीती किंवा मानसिक दडपण जाणवू शकते. आत्मविश्वासात कमतरता आल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. घरगुती कामात खर्च वाढल्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement