Shravan 2025: शेवटचा श्रावणी सोमवार! महादेवाच्या अखंड कृपेसाठी हा एक मंत्र-जप पुरेसा, भोलेनाथ प्रसन्न

Last Updated:

Shravan 2025: शिव चालिसा ही एक चाळीस ओळींची प्रार्थना आहे. यात भगवान शंकराची स्तुती केली असून त्यांच्या लिलांचे वर्णन आहे. श्रावण सोमवारी चालिसा पठण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. याशिवाय शिव चालिसा पठणाचे काही विशेष फायदे आहेत.

News18
News18
मुंबई : सध्या श्रावण महिना सुरू असून महादेवासाठी व्रत-उपवास केले जातात. श्रावणात विविध देवतांच्या मंदिरांना भेट देऊन नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्रावणी सोमवारचे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवार हा भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराची आराधना केल्यानं विशेष फळ मिळतं, अशी हिंदू धर्मियांमध्ये श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारी शिव चालिसा पठण करणे हे एक महत्त्वाचे धार्मिक कार्य आहे.
शिव चालिसा पठणाचे महत्त्व:
शिव चालिसा ही एक चाळीस ओळींची प्रार्थना आहे. यात भगवान शंकराची स्तुती केली असून त्यांच्या लिलांचे वर्णन आहे. श्रावण सोमवारी चालिसा पठण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. याशिवाय शिव चालिसा पठणाचे काही विशेष फायदे आहेत.
शिव चालिसा पठण केल्याने मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होतो. शिवा चालिसातील मंत्रांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नियमित पठण केल्याने रोग आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शिव चालिसा पठण केल्यानं व्यक्तीची निर्णयक्षमता आणि बुद्धी वाढते.
advertisement
शिव चालीसा -
जय गिरिजा पति दीन दयाला। सदा करत संतन प्रतिपाला॥
भाल चंद्रमा सोहत नीके। कानन कुण्डल नागफनी के॥
अंग गौर शिर गंग बहाए। मुण्डमाल तन छार लगाए॥
वस्त्र खाल बाघंबर सोहे। छवि को देख नाग मुनि मोहे॥
मैना मातु की ह्वै दुलारी। बाम अंग सोहत छवि न्यारी॥
कर त्रिशूल सोहत छवि भारी। करत सदा शत्रुन क्षयकारी॥
advertisement
नन्दि गणेश सोहै तहं कैसे। सागर मध्य कमल हैं जैसे॥
कार्तिक श्याम और गणराऊ। या छवि को कहि जात न काऊ॥
देवन जबहीं जाय पुकारा। तब ही दुख प्रभु आप निवारा॥
किया उपद्रव तारक भारी। देवन सब मिलि तुमहिं जुहारी॥
तुरत षडानन आप पठायउ। लवनिमेष महं मारि गिरायउ॥
आप जलंधर असुर संहारा। सुयश तुम्हार विदित संसारा॥
advertisement
त्रिपुरासुर सन युद्ध मचाई। सबहिं कृपा कर लीन बचाई॥
किया तपहिं भागीरथ भारी। पुरब प्रतिज्ञा तसु पुरारी॥
दानिन महं तुम सम कोउ नाहीं। सेवक स्तुति करत सदाहीं॥
वेद नाम महिमा तव गाई। अकथ अनादि भेद नहिं पाई॥
advertisement
प्रगट उदधि मंथन में ज्वाला। जरे सुरासुर भये विहाला॥
कीन्ह दया तहँ करी सहाई। नीलकण्ठ तब नाम कहाई॥
पूजन रामचंद्र जब कीन्हा। जीत के लंक विभीषण दीन्हा॥
सहस कमल में हो रहे धारी। कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी॥
एक कमल प्रभु राखेउ जोई। कमल नयन पूजन चहं सोई॥
कठिन भक्ति देखी प्रभु शंकर। भये प्रसन्न दिए इच्छित वर॥
advertisement
जय जय जय अनंत अविनाशी। करत कृपा सब के घटवासी॥
दुष्ट सकल नित मोहि सतावै । भ्रमत रहे मोहि चैन न आवै॥
त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो। यहि अवसर मोहि आन उबारो॥
लै त्रिशूल शत्रुन को मारो। संकट से मोहि आन उबारो॥
मातु पिता भ्राता सब कोई। संकट में पूछत नहिं कोई॥
advertisement
स्वामी एक है आस तुम्हारी। आय हरहु अब संकट भारी॥
धन निर्धन को देत सदाहीं। जो कोई जांचे वो फल पाहीं॥
अस्तुति केहि विधि करौं तुम्हारी। क्षमहु नाथ अब चूक हमारी॥
शंकर हो संकट के नाशन। मंगल कारण विघ्न विनाशन॥
योगी यति मुनि ध्यान लगावैं। नारद शारद शीश नवावैं॥
नमो नमो जय नमो शिवाय। सुर ब्रह्मादिक पार न पाय॥
जो यह पाठ करे मन लाई। ता पार होत है शम्भु सहाई॥
ॠनिया जो कोई हो अधिकारी। पाठ करे सो पावन हारी॥
पुत्र हीन कर इच्छा कोई। निश्चय शिव प्रसाद तेहि होई॥
पण्डित त्रयोदशी को लावे। ध्यान पूर्वक होम करावे ॥
त्रयोदशी ब्रत करे हमेशा। तन नहीं ताके रहे कलेशा॥
धूप दीप नैवेद्य चढ़ावे। शंकर सम्मुख पाठ सुनावे॥
जन्म जन्म के पाप नसावे। अन्तवास शिवपुर में पावे॥
कहे अयोध्या आस तुम्हारी। जानि सकल दुःख हरहु हमारी॥
॥दोहा॥
नित्त नेम कर प्रातः ही, पाठ करौं चालीसा।
तुम मेरी मनोकामना, पूर्ण करो जगदीश॥
मगसर छठि हेमन्त ॠतु, संवत चौसठ जान।
अस्तुति चालीसा शिवहि, पूर्ण कीन कल्याण॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: शेवटचा श्रावणी सोमवार! महादेवाच्या अखंड कृपेसाठी हा एक मंत्र-जप पुरेसा, भोलेनाथ प्रसन्न
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement