सिंगल असणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना खास, या 5 राशीच्या लोकांची लव्ह लाइफ होणार खूपच गोड

Last Updated:

astrology - लोकल18 शी बोलताना याबाबत उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील श्री सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. ज्या लोकांच्या नात्यांमध्ये तणाव होता, त्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा आनंद घेऊन येऊ शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
इशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : डिसेंबर महिना आणि प्रेमीयुगुलांसाठी आणि नात्यांसाठी अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात विशेष बदल घडवणारा आहे. नात्यात नवीन सुरुवात होऊ शकते, असा संकेत हा महिना देतो. तसेच काही राशींसाठी विवाहाचा योग तयार होऊ शकतो.
लोकल18 शी बोलताना याबाबत उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील श्री सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. ज्या लोकांच्या नात्यांमध्ये तणाव होता, त्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा आनंद घेऊन येऊ शकतो.
advertisement
जे लोक सिंग आहेत आणि आपल्या जीवनसाथीचा शोध घेत आहेत, त्यांना आपल्या आयुष्यातील ती खास व्यक्ती मिळणार आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा महिना आपले नाते आणखी मजबूत करण्याचा आहे. नात्यात नवीन ऊर्जा आणणारा हा महिना आहे.
हा महिला लग्नाचा प्रस्ताव आणि नात्यातील नवीन सुरुवातही देऊ शकतो. या दरम्यान, योग्य पाऊल उचलून आपल्या नात्याला आणखी सुंदर बनवता येऊ शकते. यामध्ये 5 राशीच्या लोकांची 5 लव लाइफ आणखी चांगली होईल.
advertisement
मेष राशी - मेष राशीच्या जातकासाठी हा महिना रोमान्स आणि उत्साहपूर्ण असेल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे नाते आणखी दृढ होईल. पार्टनरसोबत जास्त वेळ घालवल्याने नाते आणखी मजबूत होतील.
वृषभ राशी - वृषभ राशीचे लोक यादरम्यान प्रेम जीवनाचे आत्मपरीक्षण कराल. तुमचे नाते समजून घेण्याचा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा महिना आहे. विवाहित लोक एकमेकांबद्दल सहानुभूती अनुभवतील.
advertisement
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ नात्यात दृढता आणि भावनात्मक असेल. जे लोक सिंगल आहेत, त्यांना आपल्या आयुष्यात दयाळु आणि संवेदनशील प्रेमी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी - सिंह राशीचे लोक त्यांच्या प्रेम जीवनात रोमांच आणि आनंद अनुभवतील. जोडीदारासोबत नवीन गोष्टी करून पाहिल्याने त्यांचे नाते अधिक घट्ट होईल.
advertisement
कन्या राशी - या राशीच्या लोकांसाठी हा महिना नवीन आकर्षणाने भरलेला असेल. सिंगल लोक एखाद्या खास, त्यांच्या आयुष्यात ऊर्जा आणणाऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
सिंगल असणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना खास, या 5 राशीच्या लोकांची लव्ह लाइफ होणार खूपच गोड
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement