आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव केला आहे. केकेआरने दिलेलं 221 रनचं आव्हान मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमावून पार केलं.
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरवर रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 221 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 4 विकेट गमावून पार केला.
Cricket Australia On Cameron Green : कॅमरून ग्रीनने बॉलिंग का केली नाही, हे मला नाही तर ऑस्ट्रेलियन बोर्डाला विचारा, असं अजिंक्य रहाणे म्हणाला होता.
Mahela jayawardene On Suryakumar Yadav : केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर सूर्यकुमार यादव याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवलं गेलं. अशातच त्याचं कारण हेड कोच महेला जयवर्धने याने सांगितलं आहे.
IPL 2026 MI vs KKR Toss controversy : आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात टॉस न दाखवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पांड्याने पुन्हा टॉस लांब फेकला.
Ruturaj Gaikwad Chat with Vikram Rathour : राजस्थान रॉयल्सचे बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
kolkata knight riders vs mumbai indians match : पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स खाल्यानंतर कार्तिक त्यागीवर पुन्हा रिंकूने विश्वास दाखवला. रिंकूने त्याला 10 वी ओव्हर सोपवली. तोपर्यंत मुंबई इंडियन्सने 9 ओव्हरमध्ये 110 धावा केल्या होत्या.
Ajinkya Rahane on Cameron Green Bowling : केकेआर टीममधील महत्त्वाचा ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन सध्या बॉलिंग का करत नाही? या प्रश्नावर अजिंक्य रहाणेने थेट उत्तर देणं टाळलं.
आयपीएल 2026 च्या मोसमाची मुंबई इंडियन्सने विक्रमी विजयाने सुरूवात केली आहे. केकेआरने दिलेल्या 221 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केला.
IPL 2026 Points Table: IPL 2026 ला दमदार सुरुवात होताच RCB आणि मुंबई इंडियन्सने मोठे विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे.
या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे मैदान सोडलं होते.त्यामुळे रहाणेची दुखापत किती मोठी आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 रन केले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांमुळे केकेआरला मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरने पहिले बॅटिंग करून मोठा स्कोअर केला. वानखेडे स्टेडियमवर केकेआरच्या दोन मुंबईकरांनीच पहिल्या इनिंगमध्ये धमाका केला.
मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर आणि कर्णधार हार्दिक पांड्या त्याची नवीन 12 कोटींची फरारी चालवताना मुंबईच्या रस्त्यांवर दिसला.
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर केकेआरने पॉवर प्लेमध्ये फक्त 1 विकेट गमावून 78 रन केले.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट सब न बनवता त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला बनवलं आहे.
आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला, पण या सामन्यातल्या हिंदी कॉमेंट्रीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कर्णधार रिकी पॉन्टिंगचं वादळी नाबाद शतकाच्या जोरावर मोठा स्कोअर उभारला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी केला.
Rohit sharma vs sunil narine battle : रोहितने नारायणच्या 177 बॉलचा सामना करताना केवळ 189 रन्स केल्या आहेत. विशेष म्हणजे, नारायणने रोहितला आतापर्यंत 10 वेळा आऊट केलं आहे.



