लोकप्रिय गायक वयाच्या 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न; 16 वर्षांनी लहान गायिकेसोबत थाटणार संसार
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Raghu Dixit : लोकप्रिय गायक वयाच्या 50 व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. आपल्यापेक्षा 16 वर्षाने लहान असणार्या गायिकेसोबत संसार थाटण्यास तो सज्ज आहे.
फोक फ्यूजनचा बादशाह रघु दीक्षित वयाच्या 50 व्या वर्षी लग्न करणार आहे. 34 वर्षांच्या ग्रॅमी नॉमिनेटेड सिंगरसोबत तो लग्न करणार आहे.

रघु दीक्षित आणि ग्रॅमी नॉमिनेटेड याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. एखाद्या मैफीलीसारखी त्यांची लव्हस्टोरी आहे.

रघु दीक्षितचा दुसरा विवाह करणारी ग्रैमी नॉमिनेटेड हीदेखील एक सुप्रसिद्ध गायिका आणि बासरीवादक आहे.
advertisement

रघु दीक्षितने 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं.

रघु दीक्षित एकदा गायिका चिन्मयी श्रीपादनने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी गायिकेची माफीदेखील मागितली होती.
advertisement

चिन्मयी श्रीपादाने रघु दीक्षित यांच्यावर आरोप केला होता की, रेकॉर्डिंगनंतर रघु यांनी तिला ओढलं आणि चेकवर सही करताना किस करायलाही सांगितलं.

रघु दीक्षित यांच्या दुसऱ्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लोकप्रिय गायक वयाच्या 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न; 16 वर्षांनी लहान गायिकेसोबत थाटणार संसार