Health Tips : तैवान पपई आरोग्यासाठी वरदान; झटक्यात बरे होतात 'हे' 5 गंभीर आजार!

Last Updated:

नवीन तैवान पपई बाजारात दिसू लागली असून ती केवळ आकर्षक दिसते इतकंच नाही, तर ती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, फायबर आणि...

Taiwan papaya
Taiwan papaya
आपल्या नेहमीच्या पपईबरोबरच आता बाजारात तैवान पपई दाखल झाली आहे. ही पपई फक्त दिसायलाच आकर्षक नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर व्हिटॅमिन्स (A, C, E), फायबर, पोटॅशियम (potassium) आणि अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. डॉ. संतोष नेवपूरकर यांच्या मते, तैवान पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत, ते फायदे पुढीलप्रमाणे...
पचन सुधारते : पपईची पाने, मग ती ताजी असोत किंवा वाळलेली, पचनासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.
त्वचेसाठी उत्तम : तैवान पपई त्वचा निरोगी आणि ताजीतवानी ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर : तैवान पपईमधील नैसर्गिक घटक हृदय निरोगी ठेवतात. पपईमधील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
वजन कमी करण्यास मदत : तैवान पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मधुमेह नियंत्रणात : पपईमधील अँटीऑक्सिडंट्समुळे मधुमेहाचा धोका कमी होतो, असे अन्न तज्ज्ञ डॉ. नेवपूरकर सांगतात. पोटॅशियममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : तैवान पपई आरोग्यासाठी वरदान; झटक्यात बरे होतात 'हे' 5 गंभीर आजार!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement