कधी गावात शेण उचलायचा, आज बनला बॉलिवूडचा 'महाराजा'; हा अभिनेता कोण?

Last Updated:
कधी गावाकडची काम करणारा, शेण उचलणारा सामान्य घरातील मुलगा आज बॉलिवूडमध्ये नाव कमावतोय. कोण आहे हा अभिनेता?
1/9
कोणाची वेळ कधी बदलले हे काही सांगता येत नाही. कधीकाळी गावातील एक सामान्य मुलगा कधी हिंदी सिनेमाचा स्टार चेहरा बनतो हे कोणाला कळतही नाही. असाच एक प्रसिद्ध अभिनेता जो गावात जाऊन शेण उचलायचा, गावची काम करायचा. आज हाच अभिनेता बॉलिवूडचा महाराजा म्हणून ओळखला जात आहे.

advertisement
2/9
बॉलिवूडचा एक असा अभिनेता ज्याने कोणताही आरडा ओरडा न करता फक्त आपल्या टॅलेंटच्या जोरावर नाव कामावलं. त्याचा सिनेमा एकदा का पाहायला सुरुवात केली माणूस तो संपल्याशिवाय उठत नाही.

3/9
गावात शेतीवाडी करणारा हा मुलगा SSB मध्ये रिजेक्ट झाला, कितीतरी रात्री जागून अभ्यास केला. त्यानंतर पुण्याच्या FTII मधून शिक्षण घेतलं आणि स्वप्ननगरी मुंबईत आला.

4/9
गावात शेण उचलण्याची काम करणारा हा अभिनेता मोठ्या पडद्यावर आला आपल्या मस्कुलर फिजिक आणि इंटेन्स लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आज तो शाहरुख, अजय देवगण सारख्या हिरोंबरोबर काम करतो.

5/9
आपण बोलतोय तो अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. जयदीप आगामी किंग आणि दृश्यम 3 मधून प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे.

6/9
जयदीप अहलावतचा जन्म रोहतक जिल्ह्यातील खरकरा गावात झाला. एका ग्रामीण जीवन असलेल्या गावात त्याचा जन्म झाला. गावातील स्थानिक शाळेत त्याचं शिक्षण झालं.

7/9
साध जीवन, कोणत्या मोठ्या अपेक्षा नाही. गावात शेतीवाडी करायची, गावात मुलांबरोबर खेळायचं, धिंगाणा घालायचं, मातीत लोळायचं असं जयदीपचं साधं आयुष्य होतं. गावात गायीचं शेण उचलायची कामही करायचा. गावातलं कठिण पण समाधानी आयुष्य जगत तो मोठ झाला.

8/9
जयदीप अहलावत सिनेमात येण्याआधी सेनेत जायचं होतं. सरकारी शिक्षक बनायचं. त्याने खूप प्रयत्न केले. NDA, CDA,SSB सारख्या परिक्षा दिल्या पण सगळं फेल झालं.

9/9
पुढे पुण्याच्या FTII मधून शिक्षण घेऊन जयदीप सिनेविश्वात आला. 2022 साली आलेला त्याचा एन एक्शन हिरो हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. 2024 साली आलेली महाराज ही ओटीटी सीरिज खूप गाजली. जयदीपला या भूमिकेसाठी खूप पुरस्कारही मिळाले.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement