पुणे - बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहानांच्या रांगाच रांगा, खंबाटकी घाट जाम
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पुणे -बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार -रविवार सलग दोन दिवस सुट्टी आणि गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेली चाकरमानी यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुणे -बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार -रविवार सलग दोन दिवस सुट्टी आणि गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेली चाकरमानी यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

advertisement
पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहनांच्या रांगाच -रांगा दिसत आहेत, याचा मोठा फटका हा वाहनधारकांना बसत आहे.

सातऱ्यातील खंबाटकी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असून, घाट पूर्णपणे जाम झाला आहे. पहाटेपासूनच घाट जाम झाला आहे.
advertisement

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघाल्यानं या महामार्गावर वाहतूक वाढली, त्यामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement

या वाहतूक कोंडीचा मोठा फटका हा गणेश भक्तांसोबतच या मार्गावरील इतर वाहनधारकांना देखील बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील वाहतूक प्रचंड धिमी झाली आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
September 07, 2024 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पुणे - बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहानांच्या रांगाच रांगा, खंबाटकी घाट जाम


