अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार केलेले ऐतिहासिक खंडोबा मंदिर, कुठे आहे? काय आहे इतिहास?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहर हे ऐतिहासिक शहर शहरातील ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यासोबतच शहरामध्ये अनेक अशी प्राचीन मंदिराची आहेत. त्यापैकीच म्हणजे शहरातील सातारा भागात असलेलं खंडोबाचं अतिशय प्राचीन असे मंदिर आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहर हे ऐतिहासिक शहर शहरातील ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यासोबतच शहरामध्ये अनेक अशी प्राचीन मंदिराची आहेत. त्यापैकीच म्हणजे शहरातील सातारा भागात असलेलं खंडोबाचं अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. या ठिकाणी चंपाषष्ठी निमित्त मोठी यात्रा भरते. त्यासोबतच भाविकांचे देखील खूप गर्दी असते. त्या मंदिराचा इतिहास आज आपण घेणार आहोत.
संभाजीनगर शहरातील सातारा परिसरामध्ये हे खंडोबाचे मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. 1632 पासून या मंदिराची स्थापनाही झालेली आहे. जवळपास 800 वर्षे जुनं हे मंदिराचं बांधकाम असावं असा अंदाज आहे. पूर्वी जहागीरदारी होती त्याकाळी नारायणराव दीक्षित हे जहागीर होतो आणि ते कडे पठारे ठिकाणी दररोज खंडोबाची पूजा करण्यासाठी जात होते. सकाळ संध्याकाळ दररोज त्या ठिकाणी पूजा अर्ज करण्यासाठी नारायणराव दीक्षित जात होते.
advertisement
पण ते नंतर त्यांचं वय झालं आणि त्यामुळे त्यांना एवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी भगवंताला नमस्कार करून म्हटले की एवढे लांब माझे येणं होत नाही आणि त्यांच्या या म्हणण्यावर भगवंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर या सातारा परिसर या ठिकाणीही खंडेरायाची स्वयंभू अशी मूर्ती आहे अशी माहिती मंदिराचे सचिव यांनी दिलेली आहे. बारा खंडोबाच्या स्थानकापैकी हे सात वाजता नाही त्यामुळे याला सतरा परिसर असं नाव पडलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी या ठिकाणी मोठा उत्सव असतो त्यासोबत यात्रा भरते या ठिकाणी खंडोबाचे नवरतन देखील असतं.
advertisement
चंपाषष्ठी मोठी मिरवणूक काढण्यात येते दांडेकरांचा वाडा आहे त्या ठिकाणी जाऊन ही मूर्ती एक दिवस मुक्काम करते आणि त्यानंतर परत मंदिरामध्ये येते अशी माहिती पुजारी विशाल धुमाळ यांनी दिलेली आहे. साधारण बाराच्या लाख भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात अशी देखील माहिती आहे. असा या मंदिराचा इतिहास आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 25, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार केलेले ऐतिहासिक खंडोबा मंदिर, कुठे आहे? काय आहे इतिहास?

