Budget 2024: 'हम लोग दुश्मन नही, दोस्त है' बजेटवर नोकरदारांकडून मीम्सचा पाऊस

Last Updated:

काय स्वस्त होणार (What got cheap) आणि काय महाग (what got costly) याविषयी निर्मला सीतारामण यांनी घोषणा केलीय. मात्र अर्थसंकल्पावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आलाय.

बजेटवर नोकरदारांकडून मीम्सचा पाऊस
बजेटवर नोकरदारांकडून मीम्सचा पाऊस
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण 2024 मधील अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या विकासासाठी काय कसं बजेट असणार? काय प्लॅन आहे याविषयी निर्मला सीतरामण यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
काय स्वस्त होणार (What got cheap) आणि काय महाग (what got costly) याविषयी निर्मला सीतारामण यांनी घोषणा केलीय. मात्र अर्थसंकल्पावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आलाय.
बजेटच्या घोषणेनंतर शेअर मार्केट, इनकम टॅक्समध्ये काय बदल झाले याविषयी घोषणेवरुन सध्या सोशल मीडियावर बरीच मीम्स व्हायरल होत आहे. लोकांनी या बजेटवर भरभरुन मीम्स बनवत मजा घेतली. नेटकऱ्यांनी बजेटची खिल्ली उडवली.
advertisement
मध्यमवर्गीय टॅक्स वाल्यांना GST, आयकर, सेवा कर, टोल टॅक्स, गिफ्ट टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स भरल्यानंतर अवस्था बेहाल. असे अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहे. 2024 बजेटमध्ये एवढं काही चांगलं नसल्याचं मीम्स मधून दाखवलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Budget 2024: 'हम लोग दुश्मन नही, दोस्त है' बजेटवर नोकरदारांकडून मीम्सचा पाऊस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement