Rohit Arya Encounter: 'आम्हाला वाटलं सीन सुरू आहे', स्टुडिओत ओलीस असलेल्या मुलीने सगळं सांगितलं
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्या नावाच्या तरुणाने राज्य सरकारकडे उपक्रमाचे पैसे थकल्याचा आरोप करत १७ मुलांना वेठीस धरलं होतं. मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत रोहित आर्याचं एन्काउंटर केलं आणि मुलांची सुटका केली.

Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 12:14 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/