महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. “मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील,” असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणाऱ्या आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 8:44 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा







