Women Success Story: महिला शेतकऱ्याची सेंद्रिय शेती, कांद्यामधून मिळवलं 3 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा फाॅर्म्युला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Women Success Story: महिला शेतकरी ज्योती चव्हाण यांनी सेंद्रिय खताचा वापर करत कांदा शेती करत आपल्या 2 एकर शेतात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा शेतीतून त्यांनी 180 किंवा 200 क्विंटल कांदा काढला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement