इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा शाही साखरपुडा, पण देशमुखांच्या 'या' कृतीने जिंकलं सगळ्याचं मन, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. हा साखरपुडा सोहळा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं पार पडला.
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख नेहमी आपल्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन करत असतात. लग्नात होणाऱ्या खर्चावर तर त्यांनी परखड भाष्यही केलं होतं. पण आता इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. पण हा साखरपुडा काही साधा सुद्धा नव्हता. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


