नव्या वर्षात 4 मोठी ग्रहणं, पहिलं दिसणार 17 फेब्रुवारीला, जाणून घ्या सुतक काळ आणि परिणाम!

Last Updated:
2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असून, संपूर्ण जग 2026 च्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. खगोलप्रेमींसाठी नवीन वर्ष अत्यंत रोमांचक ठरणार आहे.
1/7
2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असून, संपूर्ण जग 2026 च्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. खगोलप्रेमींसाठी नवीन वर्ष अत्यंत रोमांचक ठरणार आहे. 2026 मध्ये अवकाशात अनेक विलोभनीय दृश्ये पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि भव्य 'सुपरमून' यांचा समावेश आहे.

advertisement
2/7
वैज्ञानिक गणनेनुसार, 2026 मध्ये एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. तसेच चंद्राचे विलोभनीय रूप दाखवणारे सुपरमून देखील आकाशात आपली चमक विखुरणार आहेत. या खगोलीय घटना नेमक्या कधी आणि कशा असतील, याची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागली आहे.

3/7
एकूण 4 ग्रहणांचा योग: 2026 या वर्षात एकूण चार ग्रहणं होणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण यांचा समावेश असेल. खगोलीय अभ्यासाच्या दृष्टीने ही चारही ग्रहणं महत्त्वाची मानली जात आहेत.

4/7
दोन मोठी सूर्यग्रहणे: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होईल, जे 'वलयाकार' असेल. मात्र, सर्वात मोठी खगोलीय घटना 12 ऑगस्ट 2026 रोजी घडेल, जेव्हा 'खग्रास सूर्यग्रहण' होईल. हे खग्रास सूर्यग्रहण आर्क्टिक, ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेनमध्ये स्पष्टपणे दिसेल.

5/7
दोन चंद्रग्रहणांची मालिका: 2026 मध्ये दोन चंद्रग्रहणे होतील. पहिले 3 मार्च 2026 रोजी 'खग्रास चंद्रग्रहण' असेल, तर दुसरे 28 ऑगस्ट 2026 रोजी 'खंडग्रास चंद्रग्रहण' म्हणून पाहायला मिळेल. 3 मार्चला होणारे चंद्रग्रहण हे एकमेव असेल जे भारतातून दिसेल.

6/7
सुपरमून: 2026 मध्ये साधारणपणे 2 सुपरमून दिसण्याची शक्यता आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वात जवळ असतो, तेव्हा चंद्र नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक तेजस्वी दिसतो. हे सुपरमून प्रामुख्याने वर्षाच्या उत्तरार्धात, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दिसू शकतात. यातील एक 31 मे 2026 रोजी ब्लु मून दिसेल तर 24 डिसेंबरला सुपरमून दिसेल.

7/7
ज्या भागात ग्रहण दिसते, तिथे गर्भवती महिलांनी अणकुचीदार वस्तू वापरू नयेत, देवाला स्पर्श करू नये आणि अन्नामध्ये तुळशीची पाने टाकावीत असे मानले जाते. ग्रहणामध्ये मंत्रजप आणि दानाला विशेष महत्त्व दिले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement