Aajache Rashibhavishya: एक चूक अन् नशीब पलटी, मेष ते मीन राशीवाले आज जरा जपून, पाहा आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आजचा शनिवार मेष ते मीन राशींसाठी नव्या संधी घेऊन येणार आहे. पैसा, प्रेम, नोकरी, आरोग्य, विवाह, व्यापार याबाबत तुमच्या नशिबात काय? जाणून घेऊ आजचं राशीभविष्य.
advertisement
advertisement
मिथुन राशी -आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आज तुमचा दिवस खर्चिक असणार आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण करा, त्याचा लाभ नक्की होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कन्या राशी -नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या आजी-आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
advertisement
वृश्चिक राशी -आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आज तुमचा शुभ अंक 7 असणार.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशी -तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे - म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement


