Aajache Rashibhavishya: संधी की संकट, शनिवारी तुमच्या नशिबात काय? मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी शनिवारी नव्या संधी आणि नवी आव्हाने असणार आहेत. नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
1/13
मेष राशी - अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. आज तुमचा भाग्यांक हा 4 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी- आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाही म्हणून, आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

3/13
मिथुन- मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. आज 1 हा शुभ अंक असणार आहे.

4/13
कर्क राशी- अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. आज शुभ अंक 5 आहे.

5/13
सिंह राशी- तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुमचा शुभ 3 असणार आहे.

6/13
कन्या राशी - तुमचे नम्रपणे वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमचे कौतुक करतील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. आज तुमचा शुभ 3 असणार आहे.

7/13
तुळ राशी - वैयक्तिक जीवनात स्थैर्य असल्याचे गणेशास दिसते. जर आपल्या जोडीदाराचा दिवस चांगला नसला तर, आपण रागावणार नसल्याची खात्री द्या. आपल्या मनात मतभेदाचे विचार येऊ देऊ नका. सर्वात उत्तम म्हणजे आपल्या जोडीदारास शांत होण्यास मदत करणे सुचवीत आहे. कुणी जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होईल. आज तुमचा शुभ अंक २ आहे.

8/13
वृश्चिक राशी- आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

9/13
धनु राशी - तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही - कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान बातमी मिळू शकेल. आजचा तुमचा शुभ अंक 3 आहे.

10/13
मकर राशी - स्वतःची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल कोर्ट - कचेरी संबंधी कामे मार्गी लागतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल असे वागू नये. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

12/13
मीन राशी - आज चंद्र रास बदलून धनु राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आज तुमच्या साठी शुभ दिवस असणार आहे. तसेच आज अनेक कामे हे मार्गी लागतील. तुमचा शुभ रंग हिरवा आणि आकाशी तर अंक 5 हा लाभ दाय ठरणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement