Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम की पिडा, रविवारी तुमच्या नशिबी काय? मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आजचा रविवार मेष ते मीन 12 राशींतील काही राशींसाठी खास असेल. आज ग्रह आणि नक्षत्रांचा योग चांगला आहे. तुमच्या नशिबात आज काय आहे? हे आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष-आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी, संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ- आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

3/13
मिथुन राशी -आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात.आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.

4/13
कर्क राशी - इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे.नोकरदार वर्ग आज आनंदात कामे करतील. तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

5/13
सिंह राशी -पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते.आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

6/13
कन्या राशी - हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा.जमिनी संदर्भातील गोष्टी आज मार्गी लागतील. अचानक धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल.आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

7/13
तूळ राशी -कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल.आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार.

8/13
वृश्चिक राशी - चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे.या राशीतील अविवाहित मंडळीना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

9/13
धनु राशी -आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहेआज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

10/13
मकर राशी -आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणारा आहे.

11/13
कुंभ राशी -आरोग्य चांगले राहील. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते.आज तुमच्या जवळील मंडळींकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अश्यात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग बदामी असणार आहे

12/13
मीन राशी -घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अविवाहित मंडळी आज आनंदाची गोष्ट ऐकू शकतात. हातात घेतलेले सर्व कामे आज योग्य रित्या पूर्ण होतील. नवीन वस्तू घेणार असला तर आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement