advertisement

Chandra Grahan 2026 Rashifal: चंद्रग्रहणानंतर सिंहसहित या 4 राशींना रेड अलर्ट, पुढचे 90 दिवस ताकही फुंकून..

Last Updated:
Chandra Grahan 2026 Rashifal: खगोल आणि ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. भारतात अजून दिवस असला तरी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ही मोठी घटना असून, ग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत राहू, मंगळ, सूर्य आणि बुध यांची युती आहे, तर मीन राशीत शुक्र आणि शनी एकत्र आहेत.
1/5
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा काळ हा सावधगिरी बाळगण्याचा काळ मानला जातो. या ग्रहणाचे अशुभ पडसाद सिंह राशीसह इतर 4 राशींवर प्रामुख्याने उमटणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रभाव केवळ आजपुरता मर्यादित नसून पुढील 90 दिवसांपर्यंत हळूहळू जाणवू शकतो. कोणत्या राशींनी या काळात सतर्क राहावे ते जाणून घेऊया.

2/5
वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या कामावर विशेष लक्ष द्यावे. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थैर्य किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला थोडे दडपण जाणवेल. घराशी संबंधित काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. घाबरून न जाता, व्यावहारिक निर्णय घेतल्यास परिस्थिती हाताळता येईल.

3/5
सिंह - हे ग्रहण तुमच्याच राशीत होत असून तिथे केतू विराजमान असल्याने, पुढचे 90 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही स्वतःच्या अस्तित्त्वाबद्दल आणि आयुष्याच्या दिशेबद्दल फेरविचार कराल. हा काळ बाह्य बदलांपेक्षा तुमच्यातील आंतरिक बदलांचा आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. काळजी करण्याचे कारण नाही, कारण कुटुंबाची साथ तुम्हाला लाभणार आहे.

4/5
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढचे 90 दिवस अत्यंत सतर्क राहण्याचे आहेत. करिअरमध्ये किंवा अधिकाराच्या जागी काही बदल होऊ शकतात. वरिष्ठांशी बोलताना किंवा नवीन जबाबदारी घेताना संयम ठेवा. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक रणनीती आखा. या काळात कोणाशीही पैशांचे मोठे व्यवहार करणे टाळावे.

5/5
मीन - मीन राशीत सध्या शुक्र आणि शनीची युती असल्याने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. ग्रहणाचा प्रभाव पुढील 90 दिवसांपर्यंत राहील, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कामात पारदर्शकता ठेवा. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मीन - मीन राशीत सध्या शुक्र आणि शनीची युती असल्याने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. ग्रहणाचा प्रभाव पुढील 90 दिवसांपर्यंत राहील, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कामात पारदर्शकता ठेवा. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement