काय सांगता! खरच या जन्मात भोगावे लागतात पूर्व जन्माच्या चुकांचे भोग? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं थेट उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वृंदावनचे प्रसिद्ध संत आणि अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज त्यांच्या प्रवचनातून लोकांना जीवन आणि कर्म सिद्धांतावर मार्गदर्शन करतात. अनेक भक्तांच्या मनात असा प्रश्न असतो की, 'आपल्याला या जन्मात जे दुःख किंवा सुख मिळत आहे, ते मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे का?'.
वृंदावनचे प्रसिद्ध संत आणि अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज त्यांच्या प्रवचनातून लोकांना जीवन आणि कर्म सिद्धांतावर मार्गदर्शन करतात. अनेक भक्तांच्या मनात असा प्रश्न असतो की, 'आपल्याला या जन्मात जे दुःख किंवा सुख मिळत आहे, ते मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे का?'. या प्रश्नावर महाराजांनी अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी उत्तर दिले आहे, ज्यामुळे कर्म आणि न्यायव्यवस्थेबद्दलचे अनेक गैरसमज दूर होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराज सांगतात की, भगवंताच्या दरबाराचे 'रजिस्टर' उघडायला उशीर होतो, पण जेव्हा उघडते, तेव्हा हिशेब अगदी पक्का असतो. तुमच्या 100 जन्मांपूर्वीचे पाप असेल, तरी त्याचा दंड तुम्हाला भोगावाच लागतो. या न्यायालयात कोणताही भ्रष्टाचार चालत नाही आणि कोणताही साक्षीदार लागत नाही; कारण परमेश्वर सर्व काही जाणतो..
advertisement
advertisement
महाराज स्पष्ट करतात, "दिवसातून काही मिनिटे तुमच्या देवतेला समर्पित केल्याने तुमचे मन शांत होईल आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत होईल." ते म्हणतात की देवाचे नाव जपल्याने मन शुद्ध होते आणि तुमच्या कृतींना पवित्र दिशा मिळते. त्यांच्या मते, देवाचे स्मरण केल्याने व्यक्ती केवळ आंतरिक शुद्धी करत नाही तर कर्माच्या गाठी सोडण्यास देखील मदत होते.


