Numerology: घरचे अरेंज्ड बघत राहतात! पण या जन्मतारखांचे लोक लव्ह मॅरेज करून येतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrologer Prediction: अंकशास्त्राला मूलांकाला खूप महत्त्व दिले आहे. मूलांकावरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेता येते. आपला स्वभाव, वैवाहिक जीवन कसे असेल हे मूलांकावरून देखील समजू शकते. एखाद्याचे लग्न लव्ह मॅरेज असणार आहे की अरेंज्ड? याशिवाय लग्नात काही अडचणी येणार की नाही. याविषयी ज्योतिष गौरव दीक्षित यांच्याकडून अधिक जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रेमविवाह होण्याची शक्यता कमी असते -
मूलांक 7 च्या लोकांमध्ये प्रेमविवाहाची शक्यता फार कमी असते. पण, असं झाल्यास नातेसंबंध दृढ आणि कायमस्वरूपी टिकतात. हे लोक स्वावलंबी आणि स्वतंत्र असतात. 8 मूलांकाचे लोक शक्तिशाली आणि स्थिर मनाचे असतात. यांच्या प्रेमविवाहाची शक्यता फारच कमी असते, जर चुकून झाल्यास नातेसंबंध अधिक दृढ राहू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)