Numerology: या 3 तारखांना जन्म झाला असल्यास सुपरस्टार होण्याचे योग..! सोनम कपूर, प्रियांका चोप्राही यादीत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: काही लोक दिसायला फारसे आकर्षक असतातच असे नाही, पण ते हिरो किंवा सुपरस्टार होऊ शकतात. सुंदर दिसणारे सगळेच स्टार बननण्याची शक्यता नसते. त्यासाठी काही गुण अंगचे असावे लागतात. विशेष खास नसलेला चेहरासुद्धा चांगला कलाकार होऊन सुपरस्टार होऊ शकतो. कमी प्रयत्नात काही मुली लवकरच प्रसिद्धी झोतात येतात, याला त्यांच्या जन्मअंकाची साथ असते. अंकशास्त्रानुसार आज आपण मूलांक 9 च्या मुलींविषयी जाणून घेऊया.
काही मुली फॅशनच्या बाबतीत वेगळा विचार करतात. त्या फक्त ट्रेंड फॉलो करत नाहीत तर त्या तो सेट करतात. पाश्चात्य पोशाख असो किंवा इंडियन लूक असो, त्या नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 या तारखांना जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो. या मुलींवर विशेषतः मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर या दोघींचा मूलांकही 9 आहे. मूलांक 9 मधील मुलींचे विशेष गुण जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मूलांक 9 असलेल्या मुलींसाठी सर्वोत्तम व्यवसाय - मूलांक 9 असलेल्या मुलींसाठी सर्वोत्तम व्यवसाय म्हणजे संरक्षण क्षेत्र, फॅशन डिझायनिंग, स्टायलिंग, अभिनय किंवा मॉडेलिंग. त्या एचआर, पीआर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


