कितीही प्रेम करा, 'या' 3 मूलांकांचे पुरुष देतात बायकोला धोका, तुमच्या पार्टनरचा तर नंबर 'हा' नाही ना?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाचे पैलू आणि निष्ठेबद्दल अंदाज बांधता येतो. काही विशिष्ट मूलांकांच्या पुरुषांमध्ये आकर्षणाची ओढ जास्त असते, ज्यामुळे ते एकापेक्षा जास्त नात्यांमध्ये अडकण्याची किंवा पत्नीला धोका देण्याची शक्यता जास्त असते.
प्रेम आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचे मुख्य आधारस्तंभ असतात. मात्र, कधीकधी जोडीदाराकडून होणारी फसवणूक नात्याचा शेवट करते. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाचे पैलू आणि निष्ठेबद्दल अंदाज बांधता येतो. काही विशिष्ट मूलांकांच्या पुरुषांमध्ये आकर्षणाची ओढ जास्त असते, ज्यामुळे ते एकापेक्षा जास्त नात्यांमध्ये अडकण्याची किंवा पत्नीला धोका देण्याची शक्यता जास्त असते. ज्याची माहिती वृंदावनाच्या प्रेमानंदजी महाराज यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यांना गर्दीत राहायला आणि लोकांकडून स्तुती ऐकायला आवडते. चर्चेच्या ओघात ते इतरांशी जवळीक साधतात. अनेकदा स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ते एकापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये अडकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










